अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
आज दि15/7/2025 रोजी श्री मत्स्योदरी देवी संस्थान,अंबड येथील दानपेटी अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण,सचिव तथा नायब तहसीलदार श्री महेंद्र गिरगे,विश्वस्त पुजारी गीता विलास कुंटेफळकर यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली.तसेच मंडळ अधिकारी श्री कल्याण माने, तलाठी श्रीपाद देशपांडे,श्री दिवाकर अण्णा जोगलादेवीकर,श्री सुरेंद्र पोतदार,व्यवस्थापक श्री कैलास शिंदे,श्री सत्यभान मामा खरात,श्री दळवे दाजी,श्री मुकेश गोसावी,संस्थान कर्मचारी नामदेव राठोड,गोविंद कायस्थ,दिगंबर खरात,अर्जुन शिंदे, अंबादास भवर,जाधव मामा,अरुण भवर,बाळू दळवे,पत्रकार संतोष जिगे हे उपस्थित होते.
*चिल्लर नाणे*
20×117= 2340
10×3421 =34210
5×3274= 16370
2×4200 =8400
1×4900 =4900
एकूण =66220
(सहासष्ट हजार दोनशे वीस रुपये)
*मौल्यवान वस्तू*
चांदीचे पत्रा डोळे दोन,मोठे चार,लहान चांदी पत्रा पोकळ डोळे चार नग,सोन्याची नथ एक नग, सोन्याचे मनी लहान मोठे अकरा मणी,डोरले लहान एक नग,सोन्याच्या बाळ्या दोन नग,मनी मंगळसूत्र दोन नग,चांदी चे पोकळ जोडवे तीन नग,चांदीची अंगठी एक नग,चांदीची काडी एक नग, जोडवे दोन नग,चांदीचे जड ठिपके तीन नग,चांदीचे पत्र दोन नग,परदेसी चलन 4 नग,
500 ×221 =110500
200 ×128 =25600
100 ×1469=146900
50×1941=97050
20×4835=96700
10×5404=54040
=530790
=66230
एकुण=597010
(एकुण-पाच लाख सत्यानो हजार दहा रुपये)
Social Plugin