प्रतिनिधी, वंदना सोनवणे, .
देशभरातील कामगारांचा देशव्यापी संप पुकारला होता.यामध्ये सर्व संघटना सामील झाल्या आहेत.त्या अनुषंगाने, देशातील आशा कार्यकर्ती व गटप्रर्वतक आपल्या मागण्या घेऊन पुढे सरसावल्या आहेत. बीड तालुक्यातील प्रा. आरोग्य केंद्र नाळवंडी केंदाच्या आशा अध्यक्षा मंगल दिवे ताई तसेच गटप्रर्वतक चादर मॅडम आणि इतर आशा कार्यकर्ती यांनी आरोग्य अधिकारी डॉ.सय्यद सर यांना एक दिवसीय आंदोलनाचे निवेदन सादर केले.
Social Plugin