तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):- गेवराई तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत ला प्रशासक म्हणून काम पाहत असलेले चोपडे, ग्राम विकास अधिकारी मुसळे यांनी मलिदा पायी बोटावर मोजणी इतके लोक गाव तलाव कोरून अतिक्रमण करू लागले गाव तलाव ची जागा महसूल ची, बेकायदेशीर अतिक्रमण वाल्याकडून मलिदा घेऊन ग्रामपंचायत च पीटीआर.
ग्रामपंचायतला पी टी आर देण्याचा अधिकार कोणी दिला?
*गाव तलावाची संरक्षण भीत खुले आम कोरून अँगल पत्राचे शेड मारू लागले, तहसीलदार च्या दुर्लक्षपणामुळे गाव तलावाचा गावास धोखा.
जिल्हाधिकारी साहेब यांनी गाव तलाव वाचवण्यासाठी तात्काळ अतिक्रमण काढून शासनाच्या आदेश नसताना पी टी आर देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी
गेवराई तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायतचा कारभार पाच वर्षांमध्ये घोटाळ्याच्या आरोपांमध्ये संपला असून आता प्रशासक म्हणून चोपडे हे काम पाहत असून तर ग्रामविकास अधिकारी म्हणून मुसळे हे काम पाहत असुन तलवाडा करांना असे वाटले की प्रशासक लागू झाले आता तरी गावाचं काहीतरी भलं होईल मात्र प्रशासक लागू होताच गावातील सौंदर्यात भर टाकणारे गाव तलाव हे पूर्ण गावाचे तहान भागवत असून आज हे तलाव कोरून संबंधित अधिकाऱ्यांना पाकीट देऊन पत्रा चे शेड मारू लागले असून महसूल च कुठलाच अधिकारी हे काम थांबवण्यासाठी आला नसुन संरक्षण भिंतीचा धोका निर्माण झाला असून याकडे जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ लक्ष घालून त्या ठिकाणी झालेल्या अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे
याबाबत सविस्तर माहिती आशि की, गेवराई तालुक्यातील तलवाडा या गावला दोनशे ते तीनशे एकर परिसरात गाव तलाव असून हे गाव तलाव तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी विशेष लक्ष घालून त्यावेळेस जैन संघटना व ब्रेसलेट संघटना यांच्यामार्फत या तलावाची स्वच्छता करून गावाला या तलवा मुळे सौंदर्य प्राप्त झाले व गावची ओळख निर्माण झाली हे तलाव पूर्ण गावाचे तहान भागवत असून या गावातील साईट ने मातीच्या संरक्षण भीती असून की पावसाळ्यामध्ये या संरक्षण भिती भविष्यात धोका निर्माण होऊ नये म्हणून तयार करण्यात आलेल्या आहेत मात्र येथील सात ते आठ जणांनी मिळून बेकायदेशीर अतिक्रमण केले असून तलावाच्या मातीच्या संरक्षण भीतीच कोरल्या असून त्या ठिकाणी धंदे मांडले असून यामुळे गाव तलावास धोका निर्माण झाला असून आणखीन भरपूर पाऊस राहिले असून भविष्यात हे तलाव कोरल्या मुळे उद्या फुटण्याची शक्यता असेल यामुळे गावास धोखा निर्माण झाला असून भविष्य एक गाव तलाव फुटल्या वर यास जबाबदार कोण?मात्र गाव तलाव महसूलच्या हद्दीत येत असून ज्या ठिकाणी ह्या लोकांनी धंदे मांडले आहेत काहींनी तर घर बांधले असून नियमाची पायमल्ली होताना दिसून येत आहे ग्रामपंचायत ने ठरवा आधार पैसे घेऊन असे लोकांना पी टी आर दिली असून हे पी टी आर देताना जिल्हाधिकारी अधिकृत परवाना घ्यावा लागतो मात्र ग्रामपंचायतला पीटीआर देण्याचा अधिकार कोणी दिला? प्रशासक तलवाडा ग्रामपंचायत काम पाहत असलेले चोपडे व मुसळे ग्रामसेवक मलिदा पाई नुसते बघायची भूमिका का घेत आहेत? महसूल चे हद्दीत काम दिवसाढवळ्या जागा हडप होत असताना तहसील प्रशासनाचे कोणीच का इकडे फिरकत नाही? एवढेच नाही तर ज्या ठिकाणी गाव तलाव कोरून अतिक्रमण केले आहे त्याच्या खाली पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेली असून पाईप लिकेज् झाल्यास काम कसे करायचे याकडे तहसीलदार यांची जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे का
तरी याकडे गावाचे गाव तलाव भविष्यात वाचविण्यासाठी अशा लोकावर कारवाई करून जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालण्याची गरज होत असताना दिसून येत आहे
Social Plugin