देगलूर / प्रतिनिधी.
अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संतोष रविंद अप्पा द्याडे यानी मराठवाडयातील आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या शाळेतील विद्याथ्याची क्रीडा संपादणूक व क्रीडा विषयक सोयी सुविधा एक अभ्यास या विषयावर पीएच डी प्राप्त केली असुन संशोधन मार्गदर्शक म्हणून डॉ. बी. डी. केंगले शिक्षणशास्त्र संकुल स्वा. रा. तीर्थ. म. विद्यापीठ, नांदेड यानी कार्य केले आहे .
प्राप्त झाल्याबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य नारायणराव मैलागिरे, सूर्यकांत नारलावार, देवेंद्र मोतेवार गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य डॉ व्ही जी शेरीकर , पर्यवेक्षक संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे.
Social Plugin