Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 


महेश साखरे 22 जुलै 

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय,राजकारणातील चाणक्य माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे कट्टर समर्थक असलेले काळज या गावातील असलेले  जिल्हाध्यक्ष ( सातारा ) महेश साखरे सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य  यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय,राजकारणातील चाणक्य मा.ना. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.