Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुकुटबन च्या इयत्ता आठवी च्या विद्यार्थिनींना सायकल चे वाटप.



तालुक्यातील मुकुटबन हॆ गाव सर्वात मोठे गाव म्हणून ओळख आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुकुटबन येथे सण 2024-25मानव विकास मिशन अंतर्गत येथे इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. अति दुर्गम भागात जेथे वाहतुकीची पुरेशी साधने नाही अश्या भागात विद्यार्थिनींना शाळेत जान्यासाठी सायकल देण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील दुर्गम भागातील मुलींना शाळेंत जाण्यासातिनिधी :-सागर इंगोले 
तालुक्यातील मुकुटबन हॆ गाव सर्वात मोठे गाव म्हणून ओळख आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुकुटबन येथे सण 2024-25मानव विकास मिशन अंतर्गत येथे इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. अति दुर्गम भागात जेथे वाहतुकीची पुरेशी साधने नाही अश्या भागात विद्यार्थिनींना शाळेत जान्यासाठी सायकल देण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील दुर्गम भागातील मुलींना शाळेंत जाण्यासाठी मोफत सायकल वाटप करणे. जाणेकरून मुली शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित होतील,

या कार्यक्रमासाठी मुकुटबन च्या सरपंच, सौ. मीनाताई आरमुरवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, राजूभाऊ तुनकीवlर, व तंटामुक्ती अध्यक्ष, बाळूभाऊ बरशेट्टीवर, शिक्षण प्रेमी, रमेशभाऊ उद्धकवार, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,सुभाषभाऊ शेकबंडीवार, माझी शिक्षक, शंकर बोभाटे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका, चंदाताई गद्दामवार, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीतांनी शिक्षिका मायाताई जिद्दवार, यांनी केले..व कार्यक्रमाचे सूत्र संचालन गजानन बरशेट्टीवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन बळीराम तुडमवार सर यांनी केले. आदी कार्यक्रम स्थळी गावातील प्रमुख मान्यवर येथे उपस्तित होते.ठी मोफत सायकल वाटप करणे. जाणेकरून मुली शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित होतील,