प्रतिनिधी जीवन साळवे दि. 03 जुलै,
सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोजकायंदे यांचा उमरद नरसिह गावात भव्य नगरी सत्कार आयोजित करण्यात आला, संपूर्ण गावात रांगोळी काडून, हार पुष्प उधळून स्वागत करण्यात आले,जिल्हा अध्यक्ष, नाजीर काजी , तोताराम कायंदे सिद्धार्थ जाधव, सुभाष घिके,संतोस खांडेभराड, , माझी खासदार सुखदेव काळे सांगळे सर, श्रावण डोंगरे,उमरद चे सरपंच निर्मला उबाळे,व सर्व सदस्य,रवी आघाव, डॉ. नागरे गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन, प्रभाकर वखरे
Social Plugin