Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय आदिवासी प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा बासर



प्रतिनिधी भावेश ठाकरे 

  ता* .साक्री येथे आज 9 ऑगस्ट क्रांती दिवस म्हणजेच *जागतिक आदिवासी दिवस* मित्ताने शाळेने गावात मिरवणूक काढली व उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील लोकांनीदेखील सहभाग घेतला विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आदिवासीतील वेगवेगळी संस्कृती व वेगवेगळ्या आदिवासी पेहराव विद्यार्थ्यांनी दाखवला. आदिवासी नृत्य प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केला व लोकांना आदिवासी संस्कृतीचा महत्त्व पटवून दिल या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री एन‌. आर. पाटिल सर शिक्षक श्री .आर .साबळेसर, श्री अहिरे सर श्री वळवी सर , तळवी सर श्री भी.वाय .मोरे सर श्री प्रवीण गायकवाड सर नितीन गवळे सर पाटिल मॅडम, गवळी मॅडम या सर्व शिक्षकांनी मोलाचं सहकार्य केले