अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
भाटखेडा तालुका अंबड येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रा मा क्र २२४ ते भाटखेडा रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण बांधकाम कामाचे भूमी पूजन आमदार नारायणजी कुचे याच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी माजी सभापती रमेशभाऊ पैठणे,अंबड भाजपा तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील पवार,कोरोना योद्धा डॉक्टर नंदकिशोर पिंगळे,मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उपाभियंता कापसे साहेब,माजी सरपंच रामनाथ पाटील कडुळे,पंचायत समिती सदस्य संजय राठोड,गुत्तेदार हिम्मत पाटील शिंदे,सचिन जाधव, द्वारकाभाऊ जाधव,शाखा अभियंता सुकाळे साहेब,दामोधर भोरे,जयाजी हरिचंद्रे,संजय सानप,ओमप्रकाश उबाळे,सतीष सानप,भाऊसाहेब आडसुळ,वजीर मामू,ज्येष्ठ नागरीक पंडितराव कडूळे,वारुदास जोशी,सरपंच गजानन कडुळे,संतोष कांबळे,संतोष कडुळे,ठोके बाबा,रमेश कडुळे,नारायण कडुळे,सुधाकर कडुळे, मुक्ताराम कडुळे,दत्ता कडुळे,सदाशिव कडुळे,बाळाभाऊ कडुळे,संभाजी कडुळे,प्रल्हाद काटे,अर्जुन काटे,शामराव कडुळे,विजय कडुळे,महादेव कडुळे,अर्जुन कडुळे,अनिरुद्ध कडुळे,संदीप कडुळे,संदीप माळोदे,विक्रम कडुळे,अनिकेत शिंदे,रवी शिंद,विशंभर शिंदे, संतोष काटे,बळीराम मिसाळ,रमेश एखंडे,श्रीराम कडूळे,ज्ञानेश्वर ठोके,प्रभंजन जोशी,सोमनाथ कडुळे,भागवत कडुळे यांच्यासह गावातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामविकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या रस्त्यामुळे भाटखेडा परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयींना नवी गती मिळणार तसेच हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर भाटखेडा परिसरातील नागरिकांच्या प्रवासाला नवी सोय व सुविधा मिळणार आहे.





Social Plugin