Ticker

6/recent/ticker-posts

नामांतर शहीद जनार्धन मावडे यांना रिपब्लिकन सेना नांदेड च्या वतीने अभिवादन



अमोल शितळे @प्रतिनिधी )

नामांतर शहिद जनार्दन मवाडे यांच्या गावी सुगाव या ठिकाणी रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले.!यावेळी उपस्थित रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रभारी माधवदादा जमदाडे, रिपब्लिकन सेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुनिल सोनसळे, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत गोडबोले, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश सावते,एस पी वाघमारे जिल्हा संघटक उत्तर,बबन महागडे जिल्हा उपाध्यक्ष उत्तर,अमोल शितळे जिल्हा उपाध्यक्ष उत्तर, प्रविण रावणगावकर जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण, सचिन नवघडे महानगराध्यक्ष दक्षिण आदी जण...!