Ticker

6/recent/ticker-posts

माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशांना पूर्णविराम



 अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ  

सोशल मीडियावर माजी मंत्री राजेश भैय्या टोपे भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या फिरत आहेत यावर माजी मंत्री राजेश भैय्या टोपे म्हणाले की,''मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही,पक्ष प्रवेशासाठी मी कुणालाही भेटलेलो देखील नाही.त्यामुळे माझ्या भाजपा पक्ष प्रवेशाच्या येणाऱ्या बातम्या या निव्वळ अफवा आणि खोट्या आहेत.मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शरदचंद्रजी पवार पक्ष कधीही सोडणार नाही.''असा खुलासा केलेला आहे.

यावेळी बोलतांना राजेश भैय्या टोपे म्हणाले की,गेली अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहे आणि काम करत राहणार असल्याचे सांगितले....