Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी घेतले मत्स्योदरी देवी दर्शन



 अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ


दि 08/08/2025 रोजी श्री मत्स्योदरी देवी संस्थान ला मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली.यावेळी श्री जितेंद्र पापळकर( विभागीय आयुक्त)श्रीमती आशिमा मित्तल(जिल्हाधिकारी जालना)एस.डी.एम श्री उमाकांत पारधी यांनी मा.ना.श्री चंद्रशेखरजी बावनकुळे याचा देवीची प्रतिमा,शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण सचिव तथा नायब तहसीलदार श्री महेंद्र गिरगे आणि संस्थान व्यवस्थापक श्री कैलास शिंदे हे उपस्थित होते..