Ticker

6/recent/ticker-posts

भुरभुशी येथील बैलपोळा हा सण



दिपक तोडे:- भोकर प्रतिनिधी 

भारतीय संस्कृती ही निसर्गाशी आणि शेतीशी जोडलेली आहे.सर्व गावकरी खूप उत्साहात हा बैलपोळा सण साजरा करत आहेत..आजच्या आधुनिक युगात ट्रॅक्टर, यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणावर वापरली जात असली तरी बैलाचे महत्त्व आजही तितकेच आहे..बैलपोळा हा सण शेतकऱ्यांचा सण असून प्रत्येक नागरिक उपस्थित राहून उत्साहात सण साजरा करताना....