प्रतिनिधी :- सचिन ठुले
भारतात विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केली जातात त्या पैकी एक सण म्हणजे शेतकरी बांधवांचा आवडता सण बैलपोळा हा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला साजरा करतात. या दिवशी बैलांना स्वच्छ आंघोळ घातली जाते त्याच्या अंगावर रंगाने सुंदर नक्षी झुली घालून व सिंगे तासून रंग दिला जातो घुंगराच्या माळा घातल्या जातात अशाप्रकारे बैलांना सजवून गावामधून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते व बैलांची पुजा करुन पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.
Social Plugin