किरण पाटील ग्रामीण प्रतिनिधी
अंतुर्ली शेतकरी सहकारी पीक संरक्षण सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन चुन्नीलाल फकीरा सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करून शेतकरी बांधव ,संचालक मंडळ यांनी विचार विनिमय केला. खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.
याप्रसंगी वसंत दूट्टे,वसंत तुकाराम साळुंखे ,भास्कर दगडू महाजन ,अन्वर बेग, त्रंबक किसन महाजन ,भाऊराव महाजन, सुनील मधुकर देशमुख, विलास काळे ,उखर्डू बोरसे, देविदास महाजन ,बशीर खान, शे.युसुफ वायरमन, रमेश पारख, सोपान चव्हाण, विलासनाना पाटील , आनंदा विष्णू महाजन ,सलीम मंत्री, प्रभाकर धोंडू महाजन, तुकाराम ताठे, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील व शेतकरी ,सभासद बांधव, संचालक मंडळ उपस्थित होते . सचिव मुरलीधर सिताराम महाजन यांनी सूत्रसंचालन केले तर आभार भाऊराव महाजन यांनी मानले.
Social Plugin