भगवान ढगे प्रतिनिधी नायगाव.
दि.१७ ते 20 दरम्यान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार का शेतकऱ्यांचा वाली कोण असे जण सामान्य शेतकऱ्यांच्या मनात पडलेला प्रश्न व जास्तीचे नुकसान झालेले नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यांमधील हसनाळ हे गाव होत्याच नव्हतं झालं त्यातील घरांची पडझड जनावरे वाहून जाणे दगावणे यातीलच एका हसनाळ येथीलू दूध उत्पादक शेतकऱ्यांचे 30 ते 40 म्हशी दगावल्या आहेत असे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे या सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळणार का व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे
Social Plugin