भोकर प्रतिनिधी दिपक तोडे
भुरभुशी ह्या गावामध्ये एकूण दोन अंगणवाडी आहेत, त्यामध्ये एक वाचनालय नवीन आहे तसेच शाळा जिल्हा परिषद शाळा भुरभुशी, दोन्ही अंगणवाडी च्या मधोमध एक पडीक शाळा आहे ते कोणत्या कामासाठी आहे आज पर्यंत कळलेलं नाही, ग्रामपंचायतिचे कर्मचारी काय दुर्लक्ष करत आहेत का??शाळेची व्यथा पाहून ती चांगल्या कामासाठी उपयोगात आणावी..
Social Plugin