Ticker

6/recent/ticker-posts

निर्गुण नदी ला मोठा भयंकर पूर

 


राजेश तेलगोटे प्रतिनिधी आलेगाव 

सतत होत असलेल्या पावसामुळे निर्गुण नदी ला मोठा भयंकर पूर आला आलेगाव गाव मध्ये पाणी घुसले व मोठे नुसकान झाले पूर पाहण्यासाठी गावातील लोक नी गर्दी केली जनावर पण्या मध्ये अडकले आहेत