भगवान ढगे अंतरगाव प्रतिनिधी
आज दि.१८/०८/२०२५ वार-सोमवार शेवटचा सोमवार निमित्त ठिकठिकाणी महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी व अनेक ठिकाणी महाप्रसादाचे नियोजनही करण्यात आले वर निसर्ग राजाची पावसाची रीप लीप चालू असतानाही भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा आस्वादही घेतलेला आहे त्यावेळी टिपलेली छायाचित्र
Social Plugin