प्रतिनिधी - पुर्णा:- एरंडेश्वर
मराठा बांधवांसाठी गाव खेड्यातून भाजी भाकरी ठेचा चटणी मुंबईच्या दिशेने. आज आपल्या या एरंडेश्वर गावातून मनोज दादा जरांगे पाटील यांचे मुंबई येथे आमरण उपोषण सुरू आहे त्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी गेलेल्या तमाम मराठा बांधवांसाठी त्यांच्या जेवणाची सोय आपल्या गावातून केली आहे
आपल्या गावातील माता भगिनींनी यांनी सुद्धा पाठिंबा अण्णाच्या स्वरूपात दाखवला आहे त्यांनी आज असंख्य भाकरी चपाती हेचा शेंगदाण्याची चटणी लोंणचे असे अनेक प्रकार करून आपल्या मराठा बांधवांसाठी मुंबईच्या दिशेने पाठवले आहे.





Social Plugin