Ticker

6/recent/ticker-posts

भुरभुशी मध्ये तलाठ्यांच्या नावाने लूटमार



भोकर प्रतिनिधी  दिपक तोडे 

भुरभुशी मध्ये तलाठ्यांच्या नावाने पंढरी काय करत काय करत आहेत?

E - KYC ही शासनानी शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-KYC) ही त्यांच्या ओळखीची आणि तपशीलांची पडताळणी करण्याची एक डिजिटल प्रक्रिया आहे, जी प्रामुख्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेसारख्या सरकारी योजनांच्या लाभांसाठी आवश्यक असते.

प्रत्येक तहसील हे लागू आहे, आसपास च्या गावामध्ये, VK NUMBER साठी E Kyc करत आहेत, फ्री मध्ये उदा. कीणी,पाळज, इ.ठिकाणी फ्री आहे,भुरभुशी मध्ये का प्रत्येकी शंभर रुपये तलाठ्यांच्या नावाने पंढरी घेत आहेत, तलाठी, BDO, SDO, तहसीलदार साहेबांनी, पुढील प्रक्रिया सुरू करावी भुरभुशी हे गाव पहिले च मागासलेल गाव आहे, गोर गरीब लोकांना शेतात 100 रुपयांसाठी दिवसभर काम कराव लागते, ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी 10 रुपये जास्त देऊन उसने पासने घेऊन देत आहेत, पंढरी साहेब तुम्ही तलाठी साहेबांच नाव सांगून तुम्हीच तलाठी असे म्हणता, लोकांना, पण सतावत आहे मग असे का? साहेब भुरभुशी हे गाव गरीब आहे लक्ष द्या, थोड ह्यांचा विचार तलाठी, SDO,BDO , तहसीलदार ह्यांनी करावे.