Ticker

6/recent/ticker-posts

नावारूपाने आलेले वकील



भोकर प्रतिनिधी  दिपक तोडे 

नांदा म्है. पट्टी येथील तरुण व युवा पिढीला चालना व गोरगरिबांचा मसिहा नांदा येथील, ॲड. प्रसेंजीत एडके हे गोर गरीब कुटुंबात जन्म घेतलेले तालुक्यात नावारूपाने आलेले वकील हे तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात पण गरीब जनतेचे रक्षक म्हणून वकील हे सर्व सामन्याचे दैवत बनले आहेत. गोरगरिबांचे काही अडचणी असल्यास सढळ हाताने मदत करणारे भावी ZPTC सदस्य