Ticker

6/recent/ticker-posts

भुरभुशी किनी गावचे प्राचीन महादेव मंदिर



भोकर प्रतिनिधी  दिपक तोडे 

भुरभुशी ह्या गावामध्ये प्राचीन पुरातन महादेव मंदिर आता शनिदेव यांची स्थापना करण्यात आली आहे,  भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली व भगवान विष्णू हे ह्या सृष्टीचे पालन करतात परंतु सृष्टीचे चालन हे भगवान शिवशंकरामुळेच होणार आहे. हे त्रिदेव म्हणजे नित्य नियमित जन्म-मरणचक्राची रूपके आहेत. भगवान शिवाची सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यंबक, वैद्यनाथ, नागेश, रामेश्वर आणि घृष्णेश्वर ही प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगे आहेत. महादेवांनी भक्तांना वेळोवेळी आपले दर्शन दिले आणि जेथे-तेथे आपल्या भक्तांच्या आग्रहास्तव नैसर्गिक लिंग स्वरूपात बारा ठिकाणी स्थापित झाले. त्यांनाच ज्योतिर्लिंगे म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्रातच शिवाची पाच ज्योतिर्लिंगे आहेत. नाशिक जिल्ह्यातही त्र्यंबकेश्वर हे ज्योतीर्लिंग प्रसिद्ध आहे. परंतु नाशिक जिल्ह्याच्या आसपासच्या भागात किंवा उत्तर महाराष्ट्रात अनेक प्राचीन आणि अद्भुत अशी शिवमंदिरे आहेत त्यातील काही प्रसिद्ध शिवमंदिरांची माहिती या लेखातून देत आहोत. तसेच भुरभुशी किनि हे मंदिर पण चांगली सुधारणा झाली आणि होत आहे