महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी रहाटणी
पिंपरी चिंचवड,08 शहरामध्ये जश्न ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, सदर जुलूस मध्ये येणाऱ्या जुलूस कमिटी चा अल्पसंख्यांक विकास महासंघ द्वारा स्वागत सत्कार करण्यात आला. जुलूस मध्ये येणाऱ्या साठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी अल्पसंख्यांक विकास महासंघ चे संस्थापक अध्यक्ष रफीकभाई कुरैशी, शहराध्यक्ष जावेद शहा, युवक अध्यक्ष साजिद शेख, समरीन कुरैशी अहमद कुरैशी, शाहरुख खान, मारुती काळे ,रोहन रोकडे, मस्तान कुरैशी, राहुल जाधव, अरमान खान पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.





Social Plugin