Ticker

6/recent/ticker-posts

वर्ग १०वी मंध्ये शिकणारी कु .प्रणाली मारोती गाडगे या विद्यार्थ्यांनी ची "शेतकरी"कविता चांगलीच गाजली.



तालुका प्रतिनिधी  मारोती गाडगे/गेवराई 


गेवराई (बीड):-गेवराई तालुक्यातील कटचिंचोली येथील शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.मारोती गाडगे यांची मुलगी कु.प्रणाली गाडगे वर्ग १०वी मंध्ये शिकणारी मा.मंत्री श्री.राजेश भैया टोपे यांची शिक्षण संस्था कै. दत्ता साहेब देशमुख माध्यामिक विद्यालय या विद्यालयात घनसावंगी.येथे शिक्षण घेत आहे.कु.प्रणाली गाडगे या विद्यार्थ्यांनीला कविता लिहिण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.आदरणीय आटकर सर व वाघमारे मॅडम यांनी आपल्या नोटीस बोर्डावर वरती लावण्यासाठी कविता तयार करून आनं आसं मार्गदर्शन केले.

 तर दुसर्याचं दिवसी  वर्ग १०वी मंध्ये शिकणारी विद्यार्थ्यींनी कु.प्रणाली मारोती गाडगे ह्या विद्यार्थीनींनी नोटीस बोर्डावर लावण्यासाठी "शेतकरी" हि कविता स्वतः तयार करून लिहुन, शाळेचे मुख्याध्यापक श्री आटकर सर,वरिष्ठ शिक्षक श्री,खोजे सर, वर्ग शिक्षक श्री, शिंदे सर, श्री, मोरे सर, श्री,दोडकर सर व सानप मॅडम यांच्या उपस्थितीत सकाळी परिपाठा च्या वेळेस  कविता ची प्रत नोटीस बोर्डावरती लावण्यासाठी दिली.

 या वेळी उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थीनींनी कौतुक केले.