Ticker

6/recent/ticker-posts

अतृष्टीमध्ये घरांची पडझड



* अहिल्यानगर जामखेड :- मोजे –डोणगाव श्री बाळासाहेब शंकर पवळ यांच्या राहत्या घरी गट नंबर..11... मौजे डोणगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर  दिनांक  27/9/2025 वार शनिवार रोजी संध्याकाळी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या वाड्याची भिंत कोसळून टू व्हीलर क्रमांक mh-16 y–5449, व एम एच 42 N–9450 तसेच धान्य सहा पोते ज्वारी, चार गुणी  गहू, बाजरी 5 गणी तसेच दोन गायांना जखम झालेली आहे.* बाळासाहेब शंकर पवळ या शेतकऱ्यांची अतिवृष्टीने भिंत कोसळून झालेले नुकसान. भरपाई मिळावी तसेच लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत मिळावी ही नम्र विनंती