Ticker

6/recent/ticker-posts

*जनजाती कल्याण आश्रम, हरहर महादेव गणेश मंडळातर्फे आरोग्य शिबिर राबविण्यात आले

 


समाधान दोडकर (प्रतिनिधी कोपरगाव)


जनजाती कल्याण आश्रम पं. महाराष्ट्र उत्तर नगर व दक्षिण नगर जिल्ह्य .दि. 6/09/2025 रोजी.शिबिर संपन्न झाले. गाव ब्राह्मणगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर एकूण लोकांची तपासणी 72 गोल्डन कार्ड 15 लोकांना काढून देण्यात आले व 25 लोकांच्या नेत्र तपासणीसाठी कोपरगाव येथे बोलविण्यात आले आहे .

पदअधिकारी ,श्री. महेंद्र जी जाकाटे प्रांत सहसचिव, तसेच दक्षिण नगर जिल्हा अध्यक्ष .श्री.आरविंद जी पारगावकर  श्री.संतोष जी कचरे सर  उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष . दक्षिण नगर सचिव.श्रीआनंद पुंड. उत्तर नगर जिल्हा सचिव . सचिन सोमवंशी. प्रांत आरोग्य प्रमुख डॉक्टर निळकंठ जी ठाकरे. दक्षिण नगर सहसचिव श्री.अनिल जी नामदेव लवांडे. दक्षिण नगर जिल्हा सह कोषाध्यक्ष. मिलिंदजी मुळे श्री.विशरद जी पेठकर दक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख. संजय पवार . अंशकालीन कार्यकर्ते कोपरगांव .  श्री. हारिजीत माळी जिल्हा संघटन मंत्री  अहिल्यानगर.डॉ. अनिकेत खोत सर, डॉ. ओमकार दिघे सर. औषध निर्माण अधिकारी निखिल तपकीर,आरोग्यसेविका बारगजे टी. पी,भारंबे एम.वाय., आरोग्यसेवक सोनवणे एच. बी., सिंगल रामेश्वर तसेच लोकनियुक्त सरपंच अनुराग भाऊ येवले व सर्व सदस्य या सर्वांच्या उपस्थित आरोग्य शिबिर संपन्न झाले.