हदगाव प्रतिनिधी (महा.ग्रा.न्युज) देवानंद महाजन
नांदेड जिल्ह्यात गेली दोन वर्षे पूर्ण झाली तरीही या अवैध धंद्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत निवघा तळणी सर्कल परिसरात अवैध मार्गाने गुटखा विक्री जोरात चालुच आहे या संदर्भात मात्र अन्न व औषध प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत हदगाव पोलिस स्टेशनचे पि आय संकेत दिघे मात्र बघ्याची भुमिका घेत आहेत
निवघा तळणी सर्कल परिसरात कृत्रिम तुटवडा निर्माण करून स्थानिक चे गुटखा माफिया वाढिवदराने राजरोसपणे विक्री जोमाने केली जाते. गुटखा माफिया हप्त्ये देवुन परिसरात अवैध मार्गाने गुटखा विक्री करण्यात येत आहे तरी पोलिस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे गुटखा खाणार्य गुटखा शोकिनाचे मोठे प्रमाण वाढले आहे.शाळकरी विद्यार्थ्यांचे पण मोठ्या प्रमाणत व्यसनाच्या आहारी जाऊन विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे असे निवघा परिसरात अवैध गुटखा माफियावर कधीं कारवाई होईल अशी चर्चेला उधाण उधाण येत आहे.सदरील गुटखा माफियावर तात्काळ कारवाई करण्यात होईल का? नांदेड जिल्ह्याचे अधिक्षक अविनाश कुमार या गुटखा माफियावर काय कायदेशीर कारवाई करतील का? असे बोलले जात आहे.





Social Plugin