Ticker

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जनसंवाद सभेसाठी पिंपरी चिंचवड येथे हजर



महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी रहाटणी 

पिंपरी चिंचवड पुणे,दिनांक २१ सप्टेंबर २०२५रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा जनसंवाद मिलन कार्यक्रम पिंपरी येथील गोकुळ हॉटेल येथे पार पडला . यावेळी अल्पसंख्यांक विकास महासंघाचे शहर अध्यक्ष जावेद शहा, संस्थापक अध्यक्ष रफीकभाई कुरैशी, रोहन रोकडे यांच्या तर्फे पिंपरी चिंचवड शहरातील बोगस SRA प्रकल्प , SRA बाधित नागरिकांच्या तक्रारी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना निवेदन देण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यात येईल.