Ticker

6/recent/ticker-posts

शेवगाव पैठण मधल्या मार्गे बस सुरू



सत्यजित घोडके.प्रतीनिधी.

गेले अनेक वर्षे पासुन गावर्कयाडुन मागनी  होत.होती .गेल्या अनेक वर्षांपासून कॉ. निवृत्ती घोडके हे सातात्यांने सर्व लागनार्या सर्व कागद पत्राचा पाठ पुरावा करत अखेर  यश आले गावातील प्रत्येक थांब्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले खडके गावात देखील स्वागत करण्यात आले गावातील निवृत्ती घोडके मेजर रामनाथ पाखरे मा.बसवाहक बाबासाहेब पाखरे साहेब या मोहन.डमळे. रोहिदास पाखरे. नितीन मिसाळ. श्रीकृष्ण बडके विजय जाधव श्रीधर गरकळ यांनी बस चालक वाहक सर्व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला