Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी लक्ष्मण मनोहर गायकवाड यांनी थोड्या शेतीतून रात्रीचा दिवस करून घेतले 605 Di ट्रॅक्टर



श्रीष्टी प्रतिनिधि डी. डी साबळे . 

 श्रीष्टी येथे . लक्ष्मण मनोहर गायकवाड . यांना फक्त दिड एकर शेती आहे . त्याच शेतीमध्ये . अंग मेहनतीच्या जोरावरकाबाड कष्ट करून . 605 . Di ट्रॅक्टर घेतला व लहान कुटुंब . दोन मुल व एक मुलगी असा परिवार आहे .त्यातून आपल घर चालवणे तसेच इ नातेवाईकांना सहकार्य करणे . मुलाचे शिक्षण . एवढ्या कसोटीतूनछोट्या शेतकऱ्याने हिमत देवून . 605 Di आपल्या घरा समोर उभा केला खरच सलाम या शेतकऱ्यांनाया छोट्या उदरनिर्वातुन . आपली उपजीविका भागवण्यासाठी . धडपड दिसत आहे या शेतकऱ्याचे सर्वत्र कैतुक होत आहे