Ticker

6/recent/ticker-posts

चाळीसगाव येथे एकलव्य संघटना आरक्षण बचाव महामोर्चा



धनगर समाज आणि बंजारा समाज व इतर कोणताही समाज आदिवासी समाजात समावेश करू नये यासाठी एकलव्य संघटना च्या वतीने चाळीसगाव तालुक्यात समस्त आदिवासी समाज हजारोच्या संखेने उपस्थित राहून आरक्षण बचाव महामोर्चा काढण्यात आला या मोर्चा मधे एकलव्य संघटना प्रदेश अध्यक्ष पवन राजे सोनवणे व एकलव्य संघटना प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब बर्डे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा संपन्न झाला