भोकर प्रतिनिधी दिपक तोडे
भुरभुशी मध्ये दर वर्षी सप्ताह निमित्ताने, पूर्ण एक महिना, विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, ह्या वर्षी चा हा सण पण साजरा करण्यात येत आहे, सप्ताह पूर्ण सात दिवसाचा असतो, सप्त्याला काही दिवस बाकी आहेत, तरी सर्व सासरी गेलेले अनेक बहिणी ह्या सप्त्याला हजर राहत असतात.





Social Plugin