Ticker

6/recent/ticker-posts

खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?

 




 फुलारी संतोष @ प्रतिनिधि भेंडा बु/

 संभाजीनगर ते अहिल्यानगर हा राज्यातील महत्त्वाचा महामार्ग आज अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला आहे. पावसाळा संपूनही रस्त्यावरील दुरुस्तीची कामे सुरू न झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांची तोल जाऊन अपघातां