भोकर प्रतिनिधी दिपक तोडे
हागणदारीमुक्त गाव म्हणजे असे गाव जिथे सर्व कुटुंबांना शौचालये उपलब्ध आहेत आणि उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा बंद झाली आहे. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या उपक्रमाद्वारे देशातील सर्व गावे २ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत.
उद्दिष्ट: स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश २ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत देशातील सर्व ग्रामीण भागातील घरांमध्ये शौचालये उपलब्ध करून देणे आणि उघड्यावरील शौचास बंदी घालणे हा आहे.
धोरण: २ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत सर्व गावांनी स्वतःला हागणदारीमुक्त घोषित केले आहे.
फायदे: यामुळे लोकांचे आरोग्य सुधारते आणि परिसर स्वच्छ राहतो.
स्वचलय आहेत पण रस्ता का अस्वच्छ बनवता गावकरी नागरिक, रस्त्याच्या बाजूला का बसता.
पण भुरभुशी मध्ये आज सुद्धा व्यवस्था का नाही.
आता सप्ताह चालू होणार आहे, बाहेरगावाहून पाहुणे येतात, गावची शोभा तरी, कशी दिसेल





Social Plugin