Ticker

6/recent/ticker-posts

पैठण तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी माननीय कल्याण काळे खासदार पाहणी


पैठण तालुक्यातील विहांमाडवा,हिरडपुरी,टाकळीअंबड,आवडेउंचेगाव,तुळाजपुर,नवगाव पूरग्रस्त झालेल्या भांगाची पाहणी करण्यात आली मा खा डॉ कल्याण काळे साहेब सांगितले की जिल्हाधिकारी व वरिष्ठ बोलुन पिकांची झालेली नुकसान घरची पळझळ व घर उपयोगी साहित्य व शेतातली विहार व माती वाहुण झालेल्या भागांची सरसकंट पंचनामे करुन त्ताकाळ मदत जाहीर कारवे व पूरग्रस्त भांगासाठी पर्या रस्ता मंजुर कारण्यासाठी पाठपुरवा करुन लवकर रस्ता मंजुर करु यावेळी संजय भाऊ वाघचौरे, विनोद भाऊ तांबे,दत्ता भाऊ गोर्डे, रवींद्र दादा काळे,व महाविकास आघाड़ीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकते शेतकरी वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते