अंबड प्रतिनिधीगणेश सपकाळ
मराठवाड्याचे आराध्य दैवत श्री मत्स्योदरी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर आठव्या माळेनिमित्त दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सदस्य,कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती प्रभाकर मामा पवार व पत्नी सौ.संध्या प्रभाकर पवार यानी देवीची महापूजा केली.त्यानी देवीला प्रार्थना केली की जे बळीराजावर पावसाचे व पुराचे संकट आले आहे ते दूर होऊ दे.
यावेळी मा.आ शिवाजीराव चोथे,उल्हास मामा पवार,रमेश मामा पवार,गणेश मामा पवार,प्रकाश भाऊ भालेकर,रुद्रप्रताप पवार,सतिष भैय्या पवार,चंदुनाना पवार,सुरेश मामा पवार,गणेश शेठ राऊत,अंबादास अंभोरे,भैय्यासाहेब हातोटे,सतिष होडे,कल्याणराव मस्के,रमेश भाऊ पैठणे, बाळासाहेब पाढरे,बाबासाहेब इंगळे,राजेश सावंत,संदीप भैय्या आंधळे,कैलास नाना भोरे,खुशालराव उदावत,स्वातंत्र्य तरसैनिक पाल्य संघटनेचे अध्यक्ष विजय शर्मा,डिजिटल मीडियाचे अंबड तालुका अध्यक्ष गोविंद खरात,हनुमान धांडे,कुमार रुपवते,चंद्रमणी बनसोडे,ज्ञानदेव सुबुगडे नाना,कैलास उबाळे,राजेंद्र शर्मा,गणेश सपकाळ,जनार्धन मुळे,दत्तात्रय औटे,विनोद राठोड,राहुल मोटे,शिवाजी गोरे,गणेश पाचारे,विठ्ठल तेलुरे,काकासाहेब कटारे,श्रीरंग कामटे,रमेश वराडे,रवि इंगळे,शाम मुंदडा,दिपक पटवारी,नारायण पवार,सुरेश वाघमारे,राजु राठोड आदी भाविक उपस्थित होते.





Social Plugin