Ticker

6/recent/ticker-posts

सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे या भागात पावसाचा हाहाकार

 



सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे ग्रामीण भागात पावसाने  जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्याची तारांबळ उडवत फजिती झाल्याचे दिसून आलेशेतकऱ्याच्य तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अतिवृष्टीमुळे हातातून हिसकवण्याचा खेळ झालेल्या धुवाधार पावसाने केला

शेतकऱ्याच्या भात नागली, उडीद ,वरी नुकसान झाले आहे भात , उडीद ,पिकामधुन ओसंडून पाणी वाहत असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे म्हणून शासनाने सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांणा देण्यात यावी.