लोहारायवाडी हे गाव नांदेड जिल्ह्यात सर्वपरिचित आहे येथिल नंदिकेश्वर देवस्थान हे फार प्राचीन काळापासून आहे अखंड महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळणार नाही असा प्रचंड आणि जागरूक देवस्थान दगडाची शिळेपासू बनवलेली श्री नंदी ची मूर्ती खूप परिचित असून जागरूक देवस्थान म्हणून नावारूपाला आले आहे





Social Plugin