Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी लोहार यांचे निधन.

         


 बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

बुध  ता . खटाव  गावचे जेष्ठ नागरिक शिवाजी किसन लोहार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . ते ७८ वर्षाचे होते .  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा , तीन मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे . मंथन अर्बन बँकेचे माजी चेअरमन व जय किसान वेल्डिंगचे मालक वैभव लोहार  यांचे ते वडिल होते .  सावडणे विधी बुधवार दि. २९ ऑक्टोंबर रोजी बुध येथे सकाळी 8.00वा.आहे.