प्रतिनिधी जीवन साळवे दि. 12
सिंदखेड राजा तालुक्यातील शेलगाव राऊत येथे तक्षशिला वाचनालयाचे उद्घाटन किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मारतोंडकर यांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटन प्रसंगी त्यांनी बोलताना, शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, व वृक्षरोपण केले,उद्घाटन प्रसंगी शेलगाव राऊत चे सरपंच, व सदस्य, पोलीस पाटील, तलाठी , पत्रकार, शिक्षक, पोलीस स्टेशनचे कर्मचारी संदीप डोंगरे, मिलिंद सोनपसारे तसेच शाळेचे विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित नागरिक इत्यादी उपस्थित होते.





Social Plugin