ज्ञानेश्वर ठोके इंजेगावकर ग्रामीण प्रतिनिधी )
नांदेड जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सुटले असून, सर्व पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारी साठी धावपळ करत असतांना दिसत आहेत,( नांदेड येथील जिल्हा परिषद धनेगाव गट मधून बालाजी पाटील पुयड पुणेगावकर यांच्या पत्नी सौ.आरतीताई बालाजी पाटील पुयड पुणेगावकर )सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून मोठ्या ताकतीने व जनतेच्या पाठिंब्याने तयारीत आहेत. जनतेने व कार्यकर्त्यांनी पक्षाकडे मागणी केली आहे..





Social Plugin