दिग्विजय पवार :: ग्रामीण प्रतीनीधी
शिवुर खंडाळा गणातुन जिल्हा परिषद साठी श्री संजय सुर्यवंशी हे शिवसेना शिंन्दे गया तर्फ् निवडनुक लढन्यासाठी इछुक आहे . संजु भाऊ यांनी गेल्या अनेक वर्षा पासुन सामाजिक व लोकसेवेच्या श्रेञात त्यांची नेहमीच सक्रीय भुमिका आसते .गावातील स्वछता , शिक्षन , व लोंकाच्या मुलभुत गरजा व त्यांच्या समस्या या वर त्यांचे सदैव लक्ष आसते , प्रत्येक गावातील जनतेशी त्यांचा चांगलाच सम्पर्क आहे , प्रामानिक , काम करणरे व लोंकाशी जोडलेले नेत्ञव हवे आहे .
संजु भाऊ हे त्यासाठी पाञ उमेदवार आहे . शांत व सय्यम हा त्यांचा गुणच त्यांच्या साठी प्लस पांईट ठरु शकतो .जरी त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली नसली तर पन परिसरात व गावा गावात त्यांच्या नावाची मोठ्या उत्सहात चर्चा सुरु आहे .जनतेच्या पांठिब्यामुळे त्यांच्या नावाचे वातावरन तयार झाले आहे . बाकी सभ जनता जनार्धन ..





Social Plugin