Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना शिंन्दे गटातर्फे वैजापुर नगरपालिका नगरआध्यक्ष पदासाठी संजय नानासाहेब बोरनारे यांचा अर्ज दाखल.



  दिग्विजय पवार :: ग्रामीण प्रतीनीधी खंडाळा 

    वैजापुर :: आज वैजापुर शहरातील नगरपालिकेच्या नगर आध्यक्ष. पदासाठी तालुक्याचे आ. रमेश पाटील बोरनारे सर याचे बंधु संजय नानासाहेब बोरनारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला . या वेळी  माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर , माजी नगराध्यक्ष  साबेर भाई , खुशाल सिंह आंकल ,  संजय निकम उपस्थीत होते