ग्रामीण प्रतीनिधी :: दिग्विजय पवार
वैजापुर तालुक्यातील खंडाळा गावात बिरोबा नगर परिसरात दुपारी २ वा ३० मि किरन सोनवने यांच्या मका च्या शेतात आचानक बिबट्या दिसला आहे , यामुळे परिसरात अचानक धांधल उडाली . व पळापळ सुरु झाली , यामुळे परिसरात भितीचे वातावरन तयार झाले आहे .परिसरातील सर्वांनी सतर्क राहावे आशे आव्हान प्रशासनाकडुन करन्यात आले आहे , लवकरच बिबट्याचा बंन्दोबस्त करा आशी मागणी शेतकर्याकडुन वन विभागाला करन्यात आली आहे





Social Plugin