Ticker

6/recent/ticker-posts

अवजड वाहने ,भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रक याना या घाट रस्थाने जाणे बंद करावे

 


ग्रामीण प्रतिनिधी : संजय भोये पेठ 

मा, आबासाहेब शिंदे सर, प्रात पेठ, गेल्या 8/10 दिवसापासून कोटमबी व सावळघट दोन्ही फक्त रस्त्यात खुप खोल , मोठे खड्डे पडल्याने सरळ वाहतूक होत नाही,त्या मुळे सतत ट्राफिक जाम होते, 4/5की मी रस्ता पास करणेस 3/4तास लागतात,घाटात कुठेही अपघात व अडचण नसताना फक्त खराब रस्त्या मूळे ट्राफिक जाम झाली आहे,

      मा जलज शर्मा सर याचे 1 नोव्हेंबर पासून मोठी अवजड वाहने बंद करण्याचे आदेश आहेत, सर, जेव्हा N H घाटातील काम सुरू होईल तेव्हा होईलव, व नवीन सावळ्या पोवळ्या चे होईल तेव्हा होईल आज मोठी वाहने, मशमरी वाहून नेणारी अवजड  वाहने ,भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रक याना या घाट रस्थाने जाणे बंद करावे,

      या प्रश्ना बाबत येथील जनतेच्या तीव्र रोषाच्या भावना आहे, याची जाणीव ठेवून या रस्त्या वर फक्त लहान वाहने व बस वाहतूक चालेल याची परवानगी असावी,सर महत्वाचा प्रश्न आहे व आपले अधिकार आहेत म्हणून मी कळकळीची विनंती करतो, बाकी भेटल्या नंतर बोलू सर