नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
मराठवाड्यातील जागृत प्रसिद्ध असलेले नांदेड ते नागपूर हायवे रोडवर दाबड येथील अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील श्री सत्य गणपती संस्थान भरपूर दान दिले आहे गेल्या काही तीन महिन्यातील दानपेटीत 17 लाख 90 हजार 700 रुपये तीन ग्राम चांदी निघाली देवस्थानचे प्रसारक रेणुका दास देवणीकर निवासी नायब निगराणी मध्ये श्री मंदिराची यांच्या निगराने खाली सर्वे देण्यात आले आहे श्री सत्य गणपती संस्थान तथा अर्धापूर चे तहसीलदार राजेंद्र शिंदे यांच्या आदेशावरून मंदिर संस्थेच्या दानपेटीतील दान द्रव्य व रक्कम मंगळवारी मोजण्यात आली आहे तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयातील 53 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यातील काही जण गैरहजर होते





Social Plugin