Ticker

6/recent/ticker-posts

पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम संपन्न .

  


देगलूर- प्रतिनिधी                                                                                                                                       आज दिनांक 28 /11 /2025 रोजी नाम फाउंडेशन व बीएसएफ संस्थेअंतर्गत पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला मानवी हक्क अभियान मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र गवाले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले त्यामध्ये पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शेतकरी महिलांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला त्यासोबतच क्रिसील फाउंडेशनच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत चालणारा प्रकल्पाद्वारे देगलूर तालुका समन्वयक संगीता वाघमारे यांनी गावातील महिलांना आर्थिक साक्षरता याविषयी माहिती दिले विमा पेन्शन सुकन्या योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधासनमंत्री जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन, डिजिटल व्यवहार,नामांकन व रिकेवायसी तसेच बचत गुंतवणूक, आर डी एफ डी,आणि पीपीएफ योजना याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच