Ticker

6/recent/ticker-posts

उमरेड शहरात वेकोलीच्या माध्यमातून क्रीडा संकुल निर्माण करण्याकरिता 50 कोटीची मागणी....माजी आ.मा.श्री राजू पारवे



(भाग्यश्री धकाते @ ग्रामीण प्रतिनिधी)

उमरेड शहरामध्ये लाखो लोकसंख्या असून येथे अनेक युवा खेडाळू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडत आहेत मात्र त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत क्रीडासुविधा उपलब्ध नाहीत. याकरिता वेकोली उमरेडची महामार्गलागत खाली असलेल्या जमिनीवर क्रीडा संकुल कश्यापद्धतीचे व कसे निर्माण करण्यात येईल याचे प्रात्यक्षिक अध्यक्ष सहप्रबंध निदेशक श्री जयप्रकाश द्विवेदी यांना आर्किट्रेक्चर श्री अशफाक अहमद यांनी दाखविले व अवगत केले.