नागपूर येथे 5 डिसेंबर पासून सुरू झालेल्या आदिवासी हलबा समाजाच्या न्याय व हक्कासाठी डाॅ.सुनिल कोहाड व जगदीश खापेकर यांच्या उपोषणाला ऑफ्रोह ने पाठिंबा जाहीर केला आहे.या उपोषणस्थळी ऑफ्रोह चे माजी राज्याध्यक्ष श्री.शिवानंद सहारकर सर व नागपूर ऑफ्रोह सचिव अनुराग बोकडे , हलबा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रोहित कारू यांनी भेट दिली.
.jpg)




Social Plugin